अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
शाहिरी वाङ्मयाच्या धारा
पेपरबॅक
- लेखक : विश्वनाथ शिंदे
- प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १८८
- किंमत : ₹२४०.००
- आयएसबीएन : 9789380617855
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
मराठी वाङ्मयाच्या इतिहासातील ‘शाहिरी वाङ्मय’ हा अत्यंत महत्त्वाचा वाङ्मयीन प्रवाह आहे. या प्रवाहामधून मराठी साहित्यात अगदी पहिल्यांदा लौकिक जीवनाचा आविष्कार झाला, मराठी संस्कृतीचे विविधांगी दर्शन घडले. लावणी, पोवाडा, तमाशा हे शाहिरी वाङ्मयातील वैशिष्ट्यपूर्ण घटक आहेत. प्रा. विश्वनाथ शिंदे यांनी प्रस्तुत ग्रंथात शाहिरी वाङ्मयातील वेगवेगळ्या घटकांचे मूलगामी विवेचन केले आहे. त्यांच्या लेखनाला क्षेत्रिय अभ्यासाचा भक्कम आधार असल्याने या वाङ्मय प्रवाहातील अनेक अज्ञात गोष्टींवर नवा प्रकाश पडलेला आहे. या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीमध्ये आणखी दोन लेखांची भर घातलेली असल्याने अभ्यासकांना या ग्रंथाची उपयुक्तता अधिकच जाणवेल यात शंका नाही
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-