Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

मराठी साहित्य-रूप आणि रंग – पुस्तकाचे मुखपृष्ठ

मराठी साहित्य-रूप आणि रंग

  • लेखक : सतीश कामत
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ ऑक्टोबर, २०२३
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २०३
  • किंमत : ₹३२०.००
  • आयएसबीएन : 9788195979257
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

‘मराठी साहित्य -रूप आणि रंग ‘या संपादित ग्रंथात अकरा लेखांचा समावेश आहे.या लेखांतून मराठी साहित्याच्या महत्वाच्या कलाकृतींची चर्चा केलेली आहे.त्यापैकी काही लेख विशेषत्वाने कार्यशाळा व चर्चासत्रात सादर केलेले आहेत.त्यामुळे त्यातील मांडणी पूर्णतः नवीन आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके