अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
वाङ्मयीन प्रवाह-एक समीक्षा
पेपरबॅक
- लेखक : सुनंदा रेवसे
- प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १४४
- किंमत : ₹२२०.००
- आयएसबीएन : 9788194459781
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
डॉ. सुनंदा रेवसे यांच्या समीक्षा साधनेचा प्रवास खडतर आहे. अनेक अडथळ्यांवर मात करीत स्वतःला सिद्ध करण्याचे परिश्रम लेखिकेने घेतले आहेत. यात क्षणोक्षणी जिवंत शब्दांचे स्पर्श जाणवतात. शब्दांचा चिवटपणा व मूळ तत्त्वाशी सुसंगत असा भावार्थ उलगडत जातो. जे सत्य आहे, सामाजिक सुखाचे आहे, निष्पाप व निरागस आहे ते सर्व कुशलतेने आणि सहजपणे हाताळणाऱ्या डॉ. सुनंदा रेवसे यांना ‘वाङ्मयीन प्रवाह : एक समीक्षा’ हा ग्रंथ सर्वच अभ्यासकांना नितांत उपयोगी पडेल याची मला खात्री आहे. शब्दांनी हुरळून जाणारे, अज्ञानीपण आणि कौतुकाच्या थापांनी डोक्यात अहंकाराच्या राशी उभारणारे खुजेपण या पलिकडे लेखिकेची निकोप, तटस्थ आणि पारदर्शी दृष्टी आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-