Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

संशोधनाची क्षेत्रे आणि पद्धती – पुस्तकाचे मुखपृष्ठ

संशोधनाची क्षेत्रे आणि पद्धती

  • लेखक : जयश्री पाटणकर
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २५६
  • किंमत : ₹२६०.००
  • आयएसबीएन : 9789380617121
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

संशोधन हे ‘जुनाट ‘ न होता सतत अपडेट् करीत राहिले पाहिजे. तौलनिक अभ्यास, आंतर्विद्याशाखीय अभ्यास संशोधनसंलग्न अभिक्रिया, साहित्यांची विज्ञानाशी होणारी जवळीक, राजकारण व समाजकारणात ‘भाषाप्रभुंना’ मिळणारी सत्ता, ही भाषेची आणि संशोधनाची ताकद आहे. आजपर्यत मराठीच्या संशोधकांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.यासाठी या पुस्तकात संशोधन कशाचे, कसे, त्याचे नियोजन व मांडणी विविध संकल्पनाचित्रातून करुन दाखविली आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके