Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

वाङमयीन चळवळी आणि दृष्टिकोन – पुस्तकाचे मुखपृष्ठ

वाङमयीन चळवळी आणि दृष्टिकोन

  • लेखक : सुमती लांडे
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २५४
  • किंमत : ₹३२०.००
  • आयएसबीएन : 9788190585736
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

साहित्य व्यवहार या घटकव्यवस्थेच्या संदर्भातील व चौकटीतील मुद्यांवरुन वाङ्मयीन चळवळी विशिष्ट समाजघटकांनी करण्याची अपरिहार्यता मला दिसते. तिच्या मर्यादीत अशा चळवळी उपयोगी व विधायकही आहेत. पण या मर्यादेत त्या राहण्याची मात्र आवश्यकता आहे. त्याचवेळी खऱ्या अर्थानं ज्या वाङ्मयीन चळवळी असतील त्यांना ‘वैदिक / ब्राह्मणी’ विरुद्ध ‘अवैदिक / अब्राह्मणी’ हा लोकप्रिय पवित्रा घातक ठरणारा आहे. ज्या प्रमाणात हा पवित्रा दलित वा ग्रामीण व मुस्लिम / ख्रिश्चन – मराठी साहित्य चळवळी घेत आहेत, त्या प्रमाणात त्या अविवेकी, दिशाभूल करणाऱ्या व घातक आहेत. घात चळवळीत आकृष्ट होणाऱ्या तरुण लेखकांचा, त्यांच्या वाङ्मयकृतींचा व एकूण मराठी साहित्याचा…

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके