Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

भाऊ पाध्ये यांची कादंबरी – पुस्तकाचे मुखपृष्ठ

भाऊ पाध्ये यांची कादंबरी

  • लेखक : राजन गणपती गवस
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १७०
  • किंमत : ₹३४०.००
  • आयएसबीएन : 9788196182038
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

‘फडके-खांडेकर-पेंडसे यांच्या वास्तवापासून दूर गेलेल्या कादंबऱ्यांचा प्रभाव टाळून मानवी जीवनवास्तवाला नवनैतिकतावादी भूमिकेतून सामोरे जाणाऱ्या वास्तववादी कादंबऱ्यांचा प्रवाह भाऊ पाध्ये यांच्या कादंबऱ्यांनी निर्माण केला. आशय सूत्रांची बहुविधता, तपशिलांचा भरगच्चपणा, व्यक्तिजीवनाचे समग्र आकलन आणि ह्या साऱ्याला वास्तवाचे भक्कम पाठबळ देऊन भाऊ पाध्ये यांनी मानवी जीवनाचा व्यापक पट आपल्या साहित्यात चित्रित केला. भाऊ पाध्ये यांनी वाचकांच्या पारंपरिक नैतिकतेचे अनुनय करणाऱ्या, रंजनपर कथानकात अडकलेल्या व तांत्रिक जोखड घेऊन वावरणाऱ्या मराठी कादंबरीला नवे वळण दिले.’

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके