अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
एसईझेड कादंबरी: एक शोध
पेपरबॅक
- लेखक : धनाजी गुरव
- प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ९६
- किंमत : ₹९०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
एसईझेड’ चा विषय रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी आणि त्या विकत घेणारा उद्योगसमूह, त्याला त्या कामात सहाय्यकर ठरणारे शासन व त्याचा भाग म्हणजे अधिकारी वर्ग असा तीन पातळ्यांवरील संघर्ष या कादंबरीत प्रा. शंकर सखाराम यांनी कौशल्यपूर्ण रीतीने चित्रित केला आहे. अलिबाग, पोयनाड, उरण, पेण परिसरातील ग्रामसंस्कृतीचे अत्यंत सूक्ष्मतेने चित्रण करताना तेथील समाजजीवन, त्यांचे सण, उत्सव, त्या वेळी म्हटली जाणारी गीते, तिथले विविध मानवी स्वभाव, त्यांची भाषा, तिथले व्यवसाय हेही अत्यंत प्रत्ययकारी ढंगात लेखकाने वर्णिले आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-