अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
बालकवींचे काव्यविश्व
पेपरबॅक
- लेखक : म. सु. पाटील
- प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १२०
- किंमत : ₹२४०.००
- आयएसबीएन : 9788194417606
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
बालकवींची कल्पनाशील संज्ञा जशी टोकाचे हर्षोल्लास साजरे करते तशी ती टोकाची खिन्नता आणि निराशा यांचे आविष्काराही उत्कटतेने करते. आनंदगीते गाणाऱ्या कवितेचा औदासीन्याकडील प्रवास कालांतराने का आणि कसा सुरू झाला याची एक संगतशीर मीमांसा करण्याचा प्रयत्न या समीक्षेत दिसतो. ही समीक्षा मुख्यत्वे आदिबंधात्मक दृष्टीचा अवलंब करीत असली तरी ती केवळ तिच्याशीच बांधली गेलेली नाही. कवितेचे कवितापण उलगडण्यासाठी ज्या ज्या समीयक्षादृष्टींचा उपयोग होण्यासारखा असतो त्या त्या दृष्टींचा उपयोग ही समीक्षा गरज असेल तेथे करते. त्यापैकी रूपनिष्ठ दृष्टीची या समीक्षेला दिलेली जोड बालकवींच्या कवितेचे सौंदर्यकारक धर्म उलगडून दाखवण्यासाठी विशेष उपकारक ठरलेली आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-