Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

संशोधन : स्वरूप आणि समस्या – पुस्तकाचे मुखपृष्ठ

संशोधन : स्वरूप आणि समस्या

  • लेखक : बाळासाहेब गुंजाळ
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ११५
  • किंमत : ₹१५०.००
  • आयएसबीएन : 9789380617664
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

संशोधन ही एक वृत्ती आहे. या वृत्तीला चिकाटी, जिज्ञासा, मनोधैर्य, आस्था, उत्साह, विवेक, रसिकवृत्ती, विशिष्ट अध्ययनवृत्ती इत्यादी गुणांची आवश्यकता असते. लोकसाहित्याचे संकलन व संशोधनासाठी अभ्यासकाची मानसिक तयारी असावी लागते. संशोधकाने अभ्यासक्षेत्रात जाऊन, तेथील लोकसमूहाशी समरस होऊन, स्वत:च्या इच्छेने, रसिकवृत्तीने, यथायोग्य पद्धती वापरून लोकसाहित्याचे संकलन करायला हवे. संशोधकाने संकलनकार्यात स्वत:ला किती झोकून दिले आहे, यावर संकलन व संशोधनाचे मोल ठरते

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके