अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
समीक्षा: संकल्पना आणि स्वरूप
पेपरबॅक
- लेखक : भास्कर शेळके, शशिकांत साळवे
- प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १७ ऑक्टोबर, २००९
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ११२
- किंमत : ₹१५०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
समीक्षा : संकल्पना आणि स्वरूप या ग्रंथामुळे साहित्य-समीक्षा व्यवहाराची जाण साहित्याच्या अभ्यासकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागावी. या ग्रंथामुळे साहित्य समीक्षेचे संकल्पना व स्वरूप स्पष्ट व्हावे. समीक्षेच्या पद्धती, समीक्षकाची साधना, पथ्यं आणि मराठी समीक्षेची वाटचाल अधोरेखित करणारा हा ग्रंथ साहित्य समीक्षा व्यवहारात मार्गदर्शक ठरेल असा आम्हाला विश्वास वाटतो
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-