अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
एक वजा क्षण
पेपरबॅक
- लेखक : वृंदा भार्गवे
- प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : ४ जून, २००८
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १३५
- किंमत : ₹१३०.००
- आयएसबीएन : 9788190662314
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
एक वजा क्षण
ही कथा वयाला समजून घेणारी आहे. वयाला शहाणा स्पर्श झाला की प्रसंग म्हणजे नियती नव्हे हे नवे भान त्याला येते. वेदनेच्या प्रदेशात भटकूनही वय तटस्थ राहतं, असुरक्षिततेला सामोरं जातं, उन्मळून पडले तरी उमलण्याचा प्रवास करायला उत्सुक असलेल्या वयाची ही कथा आहे. ही नात्याचीही कहाणी आहे. नात्याला एक देह असतो, आणि त्या देहाला ‘ओली माती तिच्या हजार गती’; या अशाश्वततेचा संसर्ग असतो. ते बरेचदा नासतं, लोपतं, तसं कोपतंही. ते कुरुप आणि विद्रुप बनतं. नात्याचं निरंतरपण जाणवूनही ते दिर्घायु व्हावं, किंवा अल्पायुषी ठरावं असं माणसाला वाटतं. या कथांमधील माणसं एकटेपणाच्या सावलीचा शोध घेत राहतात. या शोधाची स्वतःच्या ओळखीशी निगडीत प्रश्नांची ही कथा. ती तरुण आहे. शैलीचा सोस तिला नाही. व्यक्त न होऊ शकणारा एक वजा क्षण समजूतीने सांगताना व्यक्तीमनाच्या विश्लेषणातून उलगडत जाणारी ही कथा…
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-