अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
कथा विविधा
पेपरबॅक
- लेखक : धनाजी गुरव, मधू जाधव
- प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २००
- किंमत : ₹१५०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
‘कथा विविधा’ या प्रस्तुतच्या संग्रहात समकालीन महत्वाच्या कथाकारांच्या लघुकथा संपादित केल्या आहेत. कथा निवडताना प्रामुख्याने महाराष्ट्राच्या सगळ्या प्रदेशांचे अनुभव तिथल्या भाषेसह यावेत असा आग्रह आहे.सर्व प्रदेशांना महत्व देताना कथेने माणसाचे अनुभवविश्व समृद्ध करावे ही अट मात्र आहेच.जीवनाचा विविधलक्षी प्रत्ययकारी, चिंतनात्मक अनुभव या लघुकथा निश्चितच देतात
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-