अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
कथाबंध
पेपरबॅक
- लेखक : ??? आजगावकर, भटू वाघ
- प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : २० जून, २०१९
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २७२
- किंमत : ₹३२०.००
- आयएसबीएन : 9789386909138
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
मराठी कथा कहाणी, गोष्ट, लघुकथा, नवकथा, गूढकथा, दलित कथा, ग्रामीण कथा, स्त्रीवादी कथा, आदिवासी कथा, महानगरीय कथा अशी विकसित झालेली आहे. कथा हा प्रकार स्थुलातून-सूक्ष्माकडे- अतिसूक्ष्माकडे चालू आहे. माणूस बदलला, माणसाची संस्कृती बदलली तेव्हा कथेनेसुद्धा आपले रूप बदलले. एकेकाळी नीतीपाठाची शिकवण देणारी कथा आज जीवनदर्शनात गढलेली दिसते. मानवाबरोबरच जन्माला आलेली. कथा ही नाना रूपे घेऊन व नाना स्वरूपाचे उन्मेष धारण करून आज आविष्कृत होत आहे. अनेकविध जाणिवांचा तळ गाठून त्यातून अतिसूक्ष्म व पारदर्शक असे जीवनदर्शन घडवित आहे. एकीकडे कथेचा विकास होत आहे. तर दुसरीकडे विविध अंगांनी तिचा विस्तारही चालू आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-