Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

बखर आणि तुझे माझे घर – पुस्तकाचे मुखपृष्ठ

बखर आणि तुझे माझे घर

  • लेखक : राजेंद्र मलोसे
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ११२
  • किंमत : ₹१५०.००
  • आयएसबीएन : 9789380617954
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

राणीने मला, शिकवलं-समजावलं, समजावलं- सावरलं, सावरलं-सजवलं, सजवलं-पेटवलं, विश्वासात घेऊन सांगितलं तुही कुणीतरी आहेस… जोराने ‘उसासा’ पण नाही ! प्रत्येक सोसण्याला, शब्द नसतो. म्हणून का त्याची ‘शिळा’ होते- कळत नाही- मर्यादा घालून (अमर्याद) सोसणं- त्याचंच नाव ‘सोना’…

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके