Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

कांदाचिर – पुस्तकाचे मुखपृष्ठ

कांदाचिर

  • लेखक : जी. के. एनापुरे, जी.के. ऐनापुरे
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १७२
  • किंमत : ₹२५०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

बी. डी. डी. चाळींत खेळला जाणारा एक अफलातून खेळ. इंग्रजांच्या अमदानीत या चाळी मुंबईत अस्तित्वात आल्या. लोअर परेल (डिलाईल रोड), नायगाव, वरळी, शिवडी अशा अनेक ठिकाणी त्या विखुरलेल्या आहेत. इतिहासाच्या साक्षीदार बनून शंभर वर्षांपेक्षाही अधिक काळ त्या उभ्या आहेत. मुंबईतील गिरणगावाचा; पर्यायाने ‘महाटी’ संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या या चाळींचा हुंकार ‘मराठी’ साहित्यात मात्र अपवादानेही उमटलेला नाही. या चाळींमधील जीवन, तिथली संस्कृती, भाषा, जीवनशैली, संस्कार, इच्छा, आकांक्षा यांचं वास्तव चित्रण करणाऱ्या दीर्घकथांचा हा संग्रह

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके