अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
कवीचे अखेरचे दिवस आणि निरागस इरेंदिरा
पेपरबॅक
- लेखक : रंगनाथ पठारे
- प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : २० जुलै, १९८४
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ११६
- किंमत : ₹२२५.००
- आयएसबीएन : 9788194417675
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
कवीचे अखेरचे दिवस आणि निरागस इरेंदिरा एकात कवीच्या अखेरच्या काळातल्या आठवणी त्याच्या प्रेयसीने लिहिलेल्या. तर दुसरी एक श्रेष्ठ लघुकादंबरी. या शतकातल्या जागतिक महत्त्वाच्या लेखकाने लिहिलेली. कवी रशियन ब्लादिमीर मायकोवस्की (१९९३-१९३०) प्रेयसी व्हेरोनिका पोलोन्स्काया. अतिशय निर्लेप साधेपणाने व थेटपणे मांडलेल्या या आठवणी. लघुकादंबरीचा लेखक कोलंबिया – लॅटिन अमेरिका येथे जन्मलेला. गॅब्रिएल गार्सिया मार्केझ (जन्म: १९२८), १९८२ चे साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळालेला. मूळ लेखन अनुक्रमे रशियन व स्पॅनिश भाषेत आहे. त्यांच्या इंग्रजी अनुवादावरून मराठी अनुवाद रंगनाथ पठारे यांनी केला आहे. चांगले काही वाचल्याचा आनंद आपल्या भाषेतील वाचकांना वाटणे ही त्यामागची भूमिका आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-