Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

कुंठेचा लोलक – पुस्तकाचे मुखपृष्ठ

कुंठेचा लोलक

  • लेखक : रंगनाथ पठारे
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ ऑक्टोबर, २००६
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २३९
  • किंमत : ₹३८०.००
  • आयएसबीएन : 9789380617749
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

‘असं असतं बघा, की आपल्या प्रत्येकाच्या मनातल्या तलावात एक कमळ असतं. ते फक्त आपलं असतं. सगळ्या प्रकारची नाती जगताना आतल्या आत तो स्वतःचा निवारा असतो. पण मग कधीतरी असं काही घडतं की, कमळ कोमेजून जातं. नंतर तर ज्याच्यामुळे तसं झालंय, त्या कारणांपासूनही ते सुटं होतं…, असं काहीसं झालेल्या एका तरुण देखण्या मुलीची ही गोष्ट. मनात प्रकटलेल्या तापदायक कोरडेपणाची गोष्ट – कुंठेचा लोलक

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके