Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

ताम्रपट – पुस्तकाचे मुखपृष्ठ

ताम्रपट

  • लेखक : रंगनाथ पठारे, रंगनाथ पठारे
  • प्रकाशन : शब्दालय प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : २० जुलै, २०२२
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ८४७
  • किंमत : ₹१२००.००
  • आयएसबीएन : 9788194459088
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

हया कादंबरीला ‘साहित्य अकादमीचा’ पुरस्कार तसेच इतरही अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सत्तास्पर्धा, सहकारी संस्था शिक्षणसंस्था, दलितांचे प्रश्न, जातीयता आदी सर्व अंगांना स्पर्श करणारी; नैतिकता-व्यवहारवाद, उपजत शहाणपण आणि बुद्धिमत्ता, सोज्वळ सोशिकता आणि बनेल घूर्तपणा अशा गुंतागुंतीच्या मानवी स्वभावाचे चित्रण करणारी ही कादंबरी १९४२-१९७९ पर्यंतचा राजकीय-सामाजिक पट पुरेशा विस्ताराने आणि समर्थपणे उलगडून दाखविते. इतर राजकीय कादंबर्‍यांत सहसा न आढळणारे असे विविध थरांतल्या स्त्रीयांचे चित्रण आणि सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया या कादंबरीला एका वेगळ्या उंचीवर नेतात

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके