अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
माझी प्रकाशवाट
- लेखक : सविता भावे, सविता संपादन-भावे
- प्रकाशन : वरदा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- संपादक : सविता भावे
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २३८
- किंमत : ₹२००.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
कोणाही माणसाला जीवनाची सुरुवात करताना अडचणी या येतातच. त्यांच्यावर मात करण्यातच पुरुषार्थ असतो. तथापी अशा प्रसंगांमध्ये कुणाची तरी मदत होते. मार्गदर्शन घडते. परिस्थितीचे फासेही अनुकूल पडतात. याप्रमाणे प्रयत्न आणि नियती यांच्या आधारे आयुष्य घडत असते. अशा प्रकारे वाट काढून मोठे झालेल्या काही नामवंतांचे, त्या काळातील अनुभवांविषयीचे आत्मकथन; नव्या उमेदीच्या तरुणांना प्रेरक व आश्वासक वाटेल, अशा कल्पनेने त्यांच्याकडून ते लिहून घेऊन या संग्रहात समाविष्ट केले आहे. या पद्धतीने ज्यांनी लिहून दिले त्या थोर व्यक्तींची नामावळी अशी : १. डॉ. ह. वि. सरदेसाई २. डॉ. रामविलास राठी ३. डॉ. प्र. चिं. शेजवलकर ४. डॉ. शरच्चंद्र गोखले ५. डॉ. बानू कोयाजी ६. कै. शान्ताबाई शेळके ७. श्रीमती रोहिणी भाटे ८. डॉ. रघुनाथ माशेलकर ९. डॉ. वसंत पटवर्धन १०. श्री. बी. जी. देशमुख ११. श्री. मोहन धारिया १२. श्री. जयंत साळगावकर १३. न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी
ज्याला आयुष्यात काहीतरी करावयाचे आहे अशा प्रत्येकाने वाचून मनन करण्याजोगा, संग्रही ठेवण्याजोगा ग्रंथ
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-