Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

राष्ट्रजनक टिळक  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

राष्ट्रजनक टिळक

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : दामोदर शिखरे, दा.न. शिखरे
  • प्रकाशन : वरदा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १६७
  • किंमत : ₹१५०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

धवल यशाचा, अचल धृतीचा, देवात्म जणु प्रज्ञेने। असे तिलक हा, दुजा हिमालय, दक्षिणभागी मानाने ।। लोकमान्य टिळकांचे यथायोग्य वर्णन जसे या सुभाषितातून आले आहे तसेच नवीन पिढीला व विशेषतः विध्यार्थ्यांना लोकमान्यांची थोरवी समजावी म्हणून यथायोग्य वर्णन असलेले हे छोटेखानी चरित्र लोकमान्यांच्या मृत्यूनंतर ३० वर्षांनी लिहिलेले असून ते आजही तितकेच ताजे आणि युवकांना स्फूर्ती देणारे ठरले आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके