अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
ज्ञानगंगा चरित्रमाला संच ३२ पुस्तके
- लेखक : एन ए गवंडी, विजय शिरगण
- प्रकाशन : ज्ञानगंगा प्रकाशन, पुणे
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०२०
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ११५८
- किंमत : ₹१०४०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
मुलांसाठी उपयुक्त अशी ही ३२ पुस्तकांची चरित्रमाला आहे.महापुरुषांच्या / महिलांच्या कार्याची थोडक्यात माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. मुलांना निबंध, वकृत्व या साठी या माहीतीचा नक्कीच उपयोग होईल.
ए पी जे अब्दुल कलाम /कल्पना चावला /लोकमान्य टिळक /मदर तेरेसा /संत गाडगेबाबा /सुनिता विल्यम्स /स्वामी विवेकानंद /विनोबा भावे/आदर्श लोकनेता यशवंतराव चव्हाण
छत्रपती शिवाजी महाराज/डॉ राजेंद्र प्रसाद/डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन/लालबहाद्दूर शास्त्री /महात्मा बसवेश्वर/राष्ट्रपिता महात्मा गांधी/साने गुरुजी /संत दासगणू महाराज /संत गोरा कुंभार/संत नामदेव/संत सावतामाळी/संत तुकाराम/सरदार वल्लभभाई पटेल/शांतीदूत पंडित नेहरू/अहिल्याबाई होळकर/डॉ बाबासाहेब आंबेडकर/कर्मवीर भाऊराव पाटील/महात्मा फुले/नेताजी सुभाषचंद्र बोस/राजर्षी शाहू महाराज/सावित्रीबाई फुले/स्वातंत्र्यवीर सावरकर
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-