Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

द सेकंड सेक्स – पुस्तकाचे मुखपृष्ठ

द सेकंड सेक्स

  • लेखक : करुणा गोखले, सिमोन द बोव्हुआर, अनु
  • प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • अनुवादक : करुणा गोखले
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ५६०
  • किंमत : ₹९००.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

सिमोन द बोव्हुआरचे 'द सेकंड सेक्स' हे पुस्तक स्त्रीवादावरचे बायबल समजले जाते.स्त्रीच्या दुय्यमत्वाची इतक्या विविध अंगांची चर्चा तिच्या अगोदर व तिच्यानंतरही कोणीच केलेली नाही. केवळ स्त्रीच नाही तर प्राणी जगतातील नर-मादी हा जीवशास्त्रीय फरकसुद्धा एका टप्प्यावर कसा धूसर होत जातो, याचे विश्‍लेषण करत करत सिमोन माणसातील नर-मादी या दोन वर्गांचा शारीरिक, मानसिक, राजकीय व सांस्कृतिक अंगांनी ज्या सखोलतेने ऊहापोह करते, त्याने वाचक केवळ स्तिमित होतो.सिमोनची निरीक्षण शक्ती आणि सैद्धांतीकरण यांची ताकदएवढी प्रचंड आहे की, सेकंड सेक्स वाचलेली व्यक्ती; मग ती स्त्री असो, वा पुरुष, एका निराळ्या (आणि अधिक स्वच्छ) नजरेनेस्वत:कडे आणि भिन्नलिंगी व्यक्तीकडे बघू लागते.जगभर गाजलेला हा ग्रंथ आता मराठीत उपलब्ध होत आहे.ही खूप महत्वाची गोष्ट आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके