Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

विभक्त कुटुंबपद्धती परिस्थिती, कारणं आणि उपाय – पुस्तकाचे मुखपृष्ठ

विभक्त कुटुंबपद्धती परिस्थिती, कारणं आणि उपाय

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : किरण चंद्रकांत आचार्य
  • प्रकाशन : गुरुप्रज्ञा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : २५ डिसेंबर, २०१९
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १३२
  • किंमत : ₹२१०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

विभक्त कुटुंब पद्धती आणि एकत्र कुटुंब पद्धती या दोन्हीचे काही फायदे तर काही तोटे आहेत. आजच्या काळामध्ये यापैकी कोणतीही एक पद्धत सर्वांसाठी उत्तमच ठरेल असे छातीठोकपणे सांगता येणार नाही.त्यामुळे या दोन्हींचा सुवर्णमध्य कसा काढता येईल याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. असा सुवर्णमध्य, ज्यात तरुण पिढीही तिचे स्वातंत्र्य उपभोगू शकेल व ज्येष्ठ नागरिकांवरही एकाकी जीवन जगण्याची वेळ येणार नाही. या पुस्तकात याबाबत विविध मंडळींपुढे उभी टाकलेली परिस्थिती आपल्यापुढे मांडून लेखकाने त्यावरचं त्याचं सारं चिंतन आपल्यासमोर सादर केलं आहे. हे सारं वाचून आपल्याला जीवनात हा सुवर्णमध्य कसा गाठता येईल याबाबत आवश्यक तो विचार व कृती करण्यासाठी आपल्याला निश्चितच मदत होईल

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके