Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

तुझी इच्छा तीच माझी इच्छा – भक्ती वरदान – पुस्तकाचे मुखपृष्ठ

तुझी इच्छा तीच माझी इच्छा – भक्ती वरदान

  • लेखक : सरश्री
  • प्रकाशन : तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१४
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १५६
  • किंमत : ₹१९५.००
  • आयएसबीएन : 9788184153712
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

भक्ती हा एक असा उपहार आहे, जो प्राप्त होताच विश्‍वातील प्रत्येक गोष्ट फिकी वाटू लागेल. प्रस्तुत पुस्तक तुम्हाला भक्तीचा अमूल्य उपहार बहाल करेल. माणसाला ज्या वेळी भक्तीचा प्रत्यय येतो, त्या वेळी त्याच्या मनात दृढ विश्‍वास निर्माण होतो, ‘या विश्‍वात माझ्यापेक्षाही शक्तिशाली असं कोणी आहे, जो माझ्या सर्व समस्यांचं निराकरण करू शकतो, मला आनंद देऊ शकतो.’ मग त्याला त्याने केलेल्या प्रार्थनेची प्रचिती येऊन त्याच्यात भक्ती जागृत होते आणि हृदयातून शब्द उमटतात, ‘हे ईश्‍वरा आता मला तुझ्यापेक्षा कमी काहीही नको. तू सर्वश्रेष्ठ असल्याने तुझ्या भेटीनेच मी तृप्त होईन.’ भक्तीचा हा अमूल्य ठेवा प्राप्त करून सर्वोच्च आनंद मिळवण्यासाठी या पुस्तकाचा अवश्य लाभ होईल

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके