Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

स्वास्थ त्रिकोण – आरोग्य संपन्न – पुस्तकाचे मुखपृष्ठ

स्वास्थ त्रिकोण – आरोग्य संपन्न

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : सरश्री
  • प्रकाशन : वॉव पब्लिशिंग्स प्रा. लि
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१६
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २४०
  • किंमत : ₹२८०.००
  • आयएसबीएन : 9788184153514
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

मी पूर्णतया स्वस्थ आहे, असं आपल्याला केव्हा म्हणता येईल? ज्यावेळी आपलं… * शरीर आणि श्रम; बुद्धि आणि ज्ञान; मन आणि मनन या तीनही गोष्टी ताळमेळ राखून कार्य करतील… * शरीरातील साऱ्या प्रणाली, त्याचप्रमाणे सर्व अंग सहज आणि स्वतंत्रपणे कार्य करत असतील… * शरीरात आळस नसेल वा ते सतत कार्यरत रहावं यासाठी कुठल्याही बाह्य व्यसनाची आवश्यकता पडत नसेल… * मन, विचार आणि वाणी सम्यक असेल, मनात बेचैनी किंवा दुसऱ्यांसाठी तिरस्कार नसेल, शरीराची सारी अंगे आणि क्रिया संतुलित असतील… * वात, पित्त आणि कफ या तीनही गोष्टी नियंत्रित असतील, पचनशक्ती नियमित आणि संतुलित असेल, भूक वेळच्या वेळी लागत असेल, जेवणानंतर तृप्तीचा अनुभव येत असेल… * निद्रा स्वाभाविक असेल, घशाला शोष पडून किंवा भयानक स्वप्नांमुळे झोपमोड होत नसेल आणि रोग्याप्रमाणे सकाळी उठल्यावर थकवा जाणवत नसेल…

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके