अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
शोध स्वतःचा – – In Search of Peace
- लेखक : सरश्री
- प्रकाशन : वॉव पब्लिशिंग्स प्रा. लि
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१५
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २१६
- किंमत : ₹२६०.००
- आयएसबीएन : 9788184153217
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
‘शोध स्वत:चा’ हे पुस्तक न रहस्यमय कादंबरी आहे न कुठली भयंकर कथा. ती षड्यंत्राने आणि हत्येनं भरलेली उत्तेजनात्मक कथा तर अजिबात नाही. मग नेमका कोणता विषय यात मांडलेला आहे? कुठला महत्त्वपूर्ण आशय वाचकांसमोर सादर केला आहे? हा बारावा कोण आहे? याविषयीचं कमालीचं औत्सुक्य वाढवणारी अकल्पित अशी ही कथा आहे. न्याय, स्वास्थ्य, आनंद आणि नातेसंबंधात एक अनोखी समज देणारा हा आश्चर्यकारक शोध… अंतर्यामी सतत उपलब्ध असणारा एक अभूतपूर्व अनुभव… चैतन्याकडे नेणारा प्रवास… एक आध्यात्मिक सुखद वाटचाल… एक अलौकिक आत्मशोध… ‘शोध स्वत:चा’ या कथानकात गुंफलेला आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-