Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

क्षमेची जादू – क्षमेचं सामर्थ्य जाणा, सर्व दुःखांपासून मुक्त व्हा – पुस्तकाचे मुखपृष्ठ

क्षमेची जादू – क्षमेचं सामर्थ्य जाणा, सर्व दुःखांपासून मुक्त व्हा

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : सरश्री
  • प्रकाशन : वॉव पब्लिशिंग्स प्रा. लि
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१७
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १६८
  • किंमत : ₹१९५.००
  • आयएसबीएन : 9788184155808
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

क्षमा मागून अंतःकरण शुद्ध (इन-साफ) करण्याची कला तुम्ही स्वतःवर प्रेम करता का? तुम्हाला सदैव आनंदी राहायचं आहे का? तुमचे कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक नातेसंबंध मधुर आणि दृढ करायचे आहेत का? तुम्हाला जीवनात यशाचं शिखर गाठायचं आहे का? या सर्व प्रश्‍नांची उत्तरं होकारार्थी असतील, तर तुम्हाला केवळ एकच शब्द म्हणायला शिकायचं आहे तो म्हणजे ‘सॉरी’ ‘मला माफ करा.’ सॉरी, क्षमा, माफी… शब्द कोणतेही असो, मनःपूर्वक माफी मागितल्याने जीवनात चमत्कार घडू लागतात, तुमचं अंतःकरण (इन-साफ) शुद्ध, स्वच्छ होतं. एवढंच नव्हे, तर तुमची मागील सर्व कर्मबंधनं नष्ट होऊन, भाग्योदय होतो. प्रस्तुत पुस्तकाद्वारे आपण हीच क्षमेची जादू शिकणार आहोत. यात आपण शिकाल- * क्षमेद्वारे सुख-दुःखाच्या पल्याड जाऊन, आनंदी कसं राहाल * विकारातून मुक्त होण्यासाठी काय कराल * आपली सर्व कर्मबंधनं, क्षमेद्वारे कशी नष्ट कराल * आपल्या शरीराच्या अवयवांची क्षमा मागून, उत्तम स्वास्थ्य कसं प्राप्त कराल * इतरांना का आणि कशा प्रकारे माफ करून, स्वतःवर प्रेम कराल * क्षमेद्वारे मोक्षमापर्यंतचं अंतिम यश कसं प्राप्त कराल

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके