अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
मोक्ष गीता – अंतिम युक्ती-शुभक्ती
- लेखक : सरश्री
- प्रकाशन : वॉव पब्लिशिंग्स प्रा. लि
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१९
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १४४
- किंमत : ₹१६०.००
- आयएसबीएन : 9789387696914
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : हिंदी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
मोक्ष गीता हा गीतेचा अंतिम अध्याय. या अध्यायात केलेली गीतेची उजळणी म्हणजे जणू काही अर्जुनाच्या अज्ञानावर सजगतारूपी हातोड्याने केलेला अंतिम प्रहारच होय. या अध्यायात अर्जुनाला श्रीकृष्णाकडून ती अंतिम युक्ती समजली, ज्याद्वारे तो पूर्वीच्या आणि भावी बंधनांपासून वाचू शकला. ही अंतिम युक्ती म्हणजे शुभक्ती. या शुभक्तीमध्ये भक्ती, शक्ती, युक्ती आणि मुक्ती या सर्व बाबी सामावलेल्या आहेत
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-