अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
अंतर्मनाच्या शक्तीपलीकडील आत्मबळ – Power Beyond Your subconscious Mind
पेपरबॅक
- लेखक : सरश्री
- प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१७
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १४४
- किंमत : ₹१९०.००
- आयएसबीएन : 9789384316525
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
मनाचेप्रशिक्षण आणि पाच शक्ती
अंतर्मनाच्या शक्तीमागे कोणते आत्मबख कार्यरत असते, याचा उलगडा प्रस्तुत पुस्तकात करण्यात आला आहे. या पुस्तकामुळे तुम्हाला आरोग्य, ज्ञान, शांती, कला, कौशल्य आणि समृद्धी प्राप्त करण्याचे रहस्य तर उमगेलच; पण त्याहीपलीकडे गवसेल, आत्मबळाचे वरदान!
याशिवाय प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट आहे:
1) अंतर्मनाला कसे आणि का प्रशिक्षित करावे?
2) अंतर्मनापलीकडे असणार्या, आत्मबळ प्रदान करतील अशा पाच शक्ती
3) आत्मबळाच्या आधारे अशक्यप्राय ध्येय पूर्ण कसे करावे?
4) भावना कशा हाताळाव्यात?
5) ऊर्जा एकागि‘त कशी करावी?
6) स्वयंशिस्त, धैर्य आणि सहनशीलता आत्मसात कशी करावी?
थोडक्यात, या पुस्तकात सामावले आहे अंतर्मनाच्या शक्तीने सामर्थ्यशाली बनण्याचे रहस्य. तेव्हा समृद्ध जीवनाचा शुभारंभ करा… आज… आता… या क्षणी !
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-