अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
शक्ती
- लेखक : चंद्रकांत काकोडकर, मृणाल चॅटर्जी, रा. परांजपे, जयंत आठवले, बर्न राण्डा
- प्रकाशन : अमोल प्रकाशन, पुणे
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, १९९३
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १६६
- किंमत : ₹६५.००
- आयएसबीएन : 9789390869695
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
मृणाल चॅटर्जी यांच्या मूळ हिंदी पुस्तकाचा हा अनुवाद आहे. लेखक पाणचक्क्यांचा अभ्यास करण्यासाठी हिमाचल प्रदेशात गेला असता, तिथे अनेक दैनंदिन कामांमध्ये 'पाण्यातील ऊर्जेचं' दुसर्या ऊर्जेत रूपांतर होणं', हा त्यामागे वैज्ञानिक आधार असल्याचं जाणवलं. त्या अनुषंगाने ऊर्जेचं रूपांतर (ट्रान्सफर ऑफ एनर्जी) ही संकल्पना गृहीत धरून सर्वांत प्रथम लघुनिबंध साकारला गेला. शब्द-ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर झाल्यास नेमके काय परिणाम होतील, हे सूत्र या लघुनिबंधाच्या मुळाशी आहे. या लघुनिबंधाचं पुस्तकरूप म्हणजे, 'शक्ती' हे पुस्तक. ऊर्जेच्या व्यावहारिक, सामाजिक, राजकीय आणि मानसिक पातळ्यांवरील विचारातून साकारलेली ही चिंतनात्मक लघुकादंबरी आहे. अनेक पत्रं, नाट्यमय घटना या सर्वांच्या अभिव्यक्तीतून ही दर्जेदार संहिता वाचकांसमोर साकारली आहे. अतिशय अनोखी संकल्पना रंजक गोष्टींतून वाचकांसमोर उलगडते
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-