Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

शिवराम – पुस्तकाचे मुखपृष्ठ

शिवराम

  • लेखक : नारायण धारप, अंबादास हिंगे, नारायण धारप
  • प्रकाशन : मनोरमा प्रकाशन, मुंबई
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००५
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ३३२
  • किंमत : ₹११९९.००
  • आयएसबीएन : 9788119258246
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

‘’माझ्या ‘शिवराम’ कादंबरीचा नायक कष्टाळू, प्रेमाळू, दयाळू, कनवाळू, स्वप्नाळू कणखर व स्वाभिमानी असा आहे.तो मेंगळट नाही तर जशास तसे उत्तर देणारा आहे. तो प्रेमवीर आहे. पण पळपुटा म नाही. पिडीत व अन्यायग्रस्त स्त्रीयांचं रक्षण हेच त्याचं मुख्य ध्येय आहे. संकटात असलेल्या माताभगिनींच्या रक्षणासाठी प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालणारा असा माझ्या कादंबरीचा नायक आहे. कायद्याचा सन्मान करणारा पण वेळप्रसंगी कायदा हातात घेण्यासही मागेपुढे न पाहणारा, दुःखाच्या कठिण प्रसंगी धावून येणारा, गरीबास मदत करणारा, कर्णासही लाजवील असा माझ्या कादंबरीचा नायक आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके