अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
अनुराग
- लेखक : चंद्रकांत काकोडकर, लीना देगलूरकर, बियन चव्हाण, चंद्रकांत काकोडकर, इलाही जमादार, इलाही जमादार, चंद्रकांत काकोडकर, व. कृ. जोशी, श्यामकांत कुलकर्णी, नलिनी ुभुजंग
- प्रकाशन : मनोरमा प्रकाशन, मुंबई
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, १९९५
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १८३
- किंमत : ₹१७५.००
- आयएसबीएन : 9788197958045
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
गझल हा एक अतिशय प्रभावी काव्यप्रकार आहे. गझल लिहिणारा आधी उत्तम कवी असला पाहिजे, ही गझलेची पूर्वअट आहे. या अटीला पुरेपूर पात्र ठरणाऱ्या सौ. लीना देगलूरकर यांचा हा नवा-कोरा गझलसंग्रह गझल क्षेत्रातील नवोदितांसाठी दिशादर्शक आहे.
जीवनाच्या सर्वांगाला स्पर्शणाऱ्या गझलांचा हा संग्रह चोखंदळ वाचकांसाठी मधुर मेजवानी देणारा असाच आहे!
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-