Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

मानवाचे पूर्वज – पुस्तकाचे मुखपृष्ठ

मानवाचे पूर्वज

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : ह. अ. भावे, भावे
  • प्रकाशन : वरदा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०००
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २६७
  • किंमत : ₹३००.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

२० व्या शतकाच्या उत्तरार्धात जे संशोधन झाले त्यामुळे, मानव-पूर्वजांच्या कल्पनांमध्ये आमूलाग्र बदल झाला.उच्चवर्गीय सस्तन प्राण्यांपैकी एक प्रजाती आफ्रिकेत उत्क्रांत झाली. ही प्रजाती भाषा बोलू लागली, व आफ्रिकेच्या सरोवराकाठी वाढू लागली. व तेथूनच मानवजात जगभर पसरली हे आता सिद्ध झाले आहे.मानवपूर्वज उत्क्रांत होत होतंत्यातून होमोझेपेची प्रजाती निर्माण झाली व त्यातूनच आधुनिक मानव निर्माण झाला या दीर्घ प्रवासाची सफर या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक घडवू पाहतात.या प्रगत मानवपुर्वजाच्या दीर्घकालीन उत्क्रांतीची कथाच या पुस्तकात उलगडून दाखवली आहे. भौतिकी मानवशास्त्र, मानववंश शास्त्र या विषयातील, विद्यार्थी, अभ्यासक, शिक्षक तसेस अभ्यासू वाचक वर्ग, संशोधक विध्यार्थी या साठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे . हे पुस्तक ह.अ.भावे यांनी लिहिलेले असून या पुस्तकात प्रारंभ, जीवाश्मांची दारी, मानवपूर्वजांचे चार प्रजाती, आदिमानव : सुरुवातीची माणसे, प्राचीन पूर्वजांचा जीवनक्रम, मानवजातीचा जगभर विस्तार, भाषा, संस्कृती, समाजमन, सामाजिकता, साधने, इत्यादी प्रकारणांचा सविस्तर आढावा घेतला गेला आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके