Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

माणूस बोलू लागला – पुस्तकाचे मुखपृष्ठ

माणूस बोलू लागला

पेपरबॅक
आवृत्ती १
  • लेखक : ह. अ. भावे, अ. भावे
  • प्रकाशन : वरदा प्रकाशन
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०००
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १९२
  • किंमत : ₹१८०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

२० लाख वर्ष भाषा बोलत मानवसमाज या पृथ्वीवर टिकून आहे, तो असाच टिकेल कि विनाश पावेल, या विषयी काही विचार आपल्यालमनाव शास्त्राच्या अभ्यासातून मानद येतात .आणि म्हणूनच लेखकाला मानवशास्त्र विषय अत्यंत महत्वाचा वाटतो. आधुनिक जगात हे सामाजिक संबंध कसे निर्माण होतात\? त्यावरच मानवजातीचे म्हणजेच होमोसेपिन्सचे भवितव्य अवलंबून आहे. मराठीमध्ये अँथ्रोपोलॉजी या विषयावर पुस्तके दिसून येत नाही . "भौतिकी मानवशास्त्र, वाचेचा उगम, मानवेतर प्राण्यांची भाषा, भाषांचा उगम व भवितव्य या विषयांचा समावेश या पुस्तकात केला आहे .के पुस्तक संदर्भ साठी खूप उपयुक्त आहे . भौतिकी मानवशास्त्र, मानववंश शास्त्र या विषयातील, विद्यार्थी, अभ्यासक, शिक्षक तसेस अभ्यासू वाचक वर्ग, संशोधक विध्यार्थी या साठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे . हे पुस्तक ह.अ.भावे यांनी लिहिलेले असून या पुस्तकात 6 6 भाषेच्या विकासासंबंधी शास्त्रशुद्ध विचार यापूर्वी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनीच केला होता. त्यांच्या “ विकार - विचार प्रदर्शनांच्या साधनांची इतिहासपूर्व व इतिहासोत्तर उत्क्रांती" हा लेख येथे परिशिष्ठ म्हणून दिला आहे.'

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके