अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
खेळीमेळी
पेपरबॅक
- लेखक : संजीव इरावती नलावडे, रा. ग. जाधव, भालचंद्र रानडे, रा.ग. जाधव, चंद्रशेखर फणसळकर
- प्रकाशन : आभा प्रकाशन, पुणे
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००४
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ८०
- किंमत : ₹१००.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
प्रस्तुत ‘खेळीमेळी’ ही, म्हटले तर अभिनव पण खरे तर अपेक्षितच, अशी प्रा. रा. ग. जाधव यांची ओळख आहे. ललित आणि मननीय अशा उभयविध स्वरूपाचे हे बहुरंगी ललित गद्य आहे. वाऱ्यासवे इतस्तत: विखुरली जाणारी बीजे कधी कधी रुजतात व मग कुठे कुठे रंगीबेरंगी फुलांच्या रूपाने स्वत:च चकित होऊन डोलू लागतात, बोलू लागतात. ‘खेळीमेळी’ म्हणजे या प्रकारचा अ-मोसमी फुलोरा आहे. ‘मी’ व ‘मी’चे अनुभव, लेखन, वाचन, चिंतन हेच या खेळीमेळीच्या प्रसन्न आत्माविष्काराचे आशय-विषय आहेत. या ‘मी’च्या अवकाशात गांभीर्य व लालित्य, मनस्वीपणा व मननीयता ही एकत्रच राहतात, एकत्रितच फुलतात. प्रा. जाधव यांच्यातील संवादोत्सुक पण चिंतनशील समीक्षक या
लेखनातही जाणवतो; पण इथे तो आहे खेळीमेळीच्या ललित मैफलीत! या मैफलीत रसिक वाचकांना मुक्त प्रवेश आहेच आहे...!
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-