अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
पाऊस
- लेखक : शं. ना. नवरे, मृण्मयी पाटील, स्वाती राजे, शैलजा राजे, ता. भोसले, ना. नवरे, ना. नवरे, दत्ता भोसले
- प्रकाशन : नवचैतन्य प्रकाशन, मुंबई
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, १९९९
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १७६
- किंमत : ₹३५.००
- आयएसबीएन : 978-81-7925-322-9
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
वयोगट ८ +
आनंदपूर गावात सगळे लोक सुखात राहायचे. हळूहळू पाऊस कमी झाल्याने नदीचे पाणी अडवून तळे बांधायचे ठरले. पण तळ्याला नाव काय द्यायचे यावरून ठिणगी पडली आणि...
शेवटी राजू, रफिक, जसप्रीत आणि इतर मुलांची प्रार्थना ऐकून खुशीने बरसलेल्या पावसाची ही गोष्ट
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-