अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
जालियनवाला बाग
- लेखक : विठ्ठल वामन हडप, मनोहर सोनवणे, वामन हडप, अमेय जाधव, न जोशी, विठ्ठल वामन हडप
- प्रकाशन : आदर्श विद्यार्थी प्रकाशन, पुणे
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, १९५६
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १६४
- किंमत : ₹१००.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
१३ एप्रिल १९१९. बैसाखीचा पंजाबी नववर्षाचा दिवस. ब्रिगेडियर जनरल डायर ५० रायफलधारी शिपायांसह चिंचोळ्या प्रवेशद्वारातून जालियनवाला बागेत शिरला. समोर मैदानात सुरू असलेल्या सत्याग्रही सभेतील निःशस्त्र, निरपराध समुदायाकडे निर्देश करून, त्याला कोणतीही सूचना न देता, बचावाची कुठलीच संधी न देता त्याने आदेश दिला, 'फायर sss आणि लष्करी कौशल्याने रायफली धडधडल्या... शेकडो लोकांचे प्राण गेले. अमृतसरमधील या निर्दयी घटनेमुळे वसाहतवादी इंग्रजांचा दमनकारी चेहरा उघड झाला. त्यांच्या सभ्यतेची लक्तरं जगात टांगली गेली. ही घटना भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा ट्रिगर पॉइंट ठरली! भारतातील इंग्रज राजवटीच्या अखेरीची ही सुरुवात ठरली..... महात्मा गांधी म्हणाले, 'प्लासीच्या लढाईने ब्रिटिश साम्राज्याचा पाया घातला, अमृतसर घटनेने त्याला हादरा दिला!" जुलूम, अत्याचाराची ही कहाणी, जी भारतीय स्वातंत्र्याची चेतना बनली
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-