Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

सोयरे – पुस्तकाचे मुखपृष्ठ

सोयरे

  • लेखक : राम शेवाळकर, श्रद्धा बेलसरे-खारकर, राम शेवाळकर
  • प्रकाशन : ज्ञानेश प्रकाशन, नागपूर
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००८
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १६८
  • किंमत : ₹१८०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

आयुष्यभर वाचण्या इतके काहीच मनापासून न केलेला मी एक निर्वावलेला बाचक आहे. तरीही या लेखनानं मला गुंतवून ठेवले. अन मनात आलं. हे असं का? एरवी ललित लेख, स्फुट लेख, सदरं यांच्या विषयी एक वाचक म्हणून पुरेशी आस्था माझ्यात उरलेली नाही. मग गुंतलो कशामुळे? अन लक्षात आलं की या साऱ्या लेखनाला एकत्र जोडणारी एक गोष्ट यात आहे, ती म्हणजे मानवी नात्यांसंबंधी, प्रेम भावासंबंधी, माणुसकी, सचोटी, साधेपणा यांचाविषयी तुमच्या मनात असलेली निर्लेप आस्था.... (प्रा. रंगनाथ पठारे यांच्या पत्रातून...)

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके