अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
भगीरथ
पेपरबॅक
- लेखक : रवींद्र भट, रंगा दाते, उर्मिला सुदामा, उर्मिला सुदाम, रंगा -ाते, रविंद्र भट
- प्रकाशन : इंद्रायणी साहित्य, पुणे
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, १९९९
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ३०८
- किंमत : ₹२००.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
भगीरथाने प्रयत्नाने पृथ्वीतलावर गंगा आणल्याची पुराणकथा सर्वज्ञात आहे. आजच्या आधुनिक जगात आपल्या कल्पनेने, परिश्रमाने उजाड माळावर गंगा आणून तिथे नंदनवन करणार्या भगीरथाची ही कथा आहे.
आजच्या काळातील असा ‘भगीरथ’ कौतुकास व अभिमानास पात्र आहे. त्याची ही कथा चैतन्यदायी तर आहेच; पण एका प्रयोगशील वृत्तीच्या माणसाची यशोगाथा आहे. हा नवा भगीरथ ह्या पुस्तकात आपणास भेटत आहे. वाचकांना त्याच्या भेटीचा आनंद मिळेलच, यात शंका नाही
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-