Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

ओळखीच्या पलीकडे  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

ओळखीच्या पलीकडे

  • लेखक : अरुण शेवते, अरुण शेवते
  • प्रकाशन : कुलकर्णी ग्रंथागार, पुणे
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २००८
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १२०
  • किंमत : ₹१००.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

डॉ. कुमार सप्तर्षी, शांता गोखले, गुलजार, बाळ सामंत, ख्वाजा अहमद अब्बास, इस्मत चुगताई, य. दि. फडके, अशोक राणे, भाई भगत, प्रभा गणोरकर, मिलिंद आमडेकर या नामवंत लेखकांनी आपल्याला आवडलेल्या आणि जाणवलेल्या माणसांविषयी लिहिले आहे. अनेक अपरिचित गोष्टी आपल्याला त्यातून वाचायला मिळतात. ओळखीच्या पलीकडचा माणूस बघता येतो आणि आपण भारावून जातो. माणूस आपल्याला विशिष्ट मर्यादेपर्यत माहीत असतो. त्याही पलीकडचा माणूस काही वेगळा असतो

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके