अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
छत्रपती संभाजी - जीवन आणि बलिदान
- लेखक : मेधा भास्करण
- प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
- प्रकाशन वर्ष : २७ जून, २०२४
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ४६८
- किंमत : ₹५९०.००
- आयएसबीएन : 9788197057823
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
लाईफ अँड डेथ ऑफ संभाजी' या मेधा देशमुख-भास्करन लिखित इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद छत्रपती संभाजी : जीवन आणि मृत्यू. 'स्वराज्या'चे स्वप्न उराशी बाळगून ते साकार करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या छत्रछायेत वाढलेल्या शंभूराजांच्या जडणघडणीचा प्रवास... संभाजीराजांच्या व्यामिश्र व्यक्तिमत्त्वाचे भावनिक तसेच तत्कालीन ऐतिहासिक, राजकीय संदर्भ मांडणारी कादंबरी!
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-