Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

दुर्गभ्रमंती – पुस्तकाचे मुखपृष्ठ

दुर्गभ्रमंती

पेपरबॅक
आवृत्ती 1st
  • लेखक : सकाळ
  • प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
  • प्रकाशन वर्ष : १९ मार्च, २०२४
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १८०
  • किंमत : ₹२९९.००
  • आयएसबीएन : 9788196800482
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

दुर्गभ्रमंती... हे सकाळ कोल्हापूर युनिटने २०२१ मध्ये प्रकाशित केलेल्या दिवाळी अंकाचे पुस्तकीय प्रारूप. राज्यात ४५४ हून अधिक किल्ले असून, राज्य व केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागांतर्गत अंदाजे ९० किल्ले आहेत. प्रत्येक दुर्ग वेगळी गोष्ट आपल्याला शिकवून जातो. * अनेक दुर्ग गिर्यारोहकांना धाडस करण्यासाठी खुणावत असतात. त्यांचा रोमांचकारी वेध या पुस्तकातून घेतला आहे. * दुर्ग संरक्षणासाठी तोफांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या तोफांची सुरुवात कशी झाली, त्याचा वेधही यामध्‍ये घेतला आहे. * आर्थिक राजधानी मुंबईमधील विविध राजवटीतील अकरापैकी आठ किल्ले अस्तित्व राखून आहेत, याकडे वेधलेले लक्ष मुंबईची वेगळी ओळख समोर आणतात. * दुर्गराज रायगड हा शिवप्रेमींचा अखंड प्रेरणास्त्रोत. त्याच्या अद्भूत स्थापत्यविशेषांचा आढावा * सह्याद्री ते हिमालयाच्या रोमांचक प्रवासाचा वाचनानुभव

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके