अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
स्वराभिषेक
- लेखक : सकाळ
- प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
- प्रकाशन वर्ष : १९ जुलै, २०२४
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २१०
- किंमत : ₹२९९.००
- आयएसबीएन : 9788196800437
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या सौंदर्यपूर्ण व प्रवाही स्वरवाटांचा आनंददायी कोलाज म्हणजे ‘स्वराभिषेक’ हे पुस्तक. उद्योग, चित्रकला, चित्रपट क्षेत्रांबरोबरच कोल्हापूरची संगीत परंपराही समृद्ध आहे. तिचा आढावा घेणारा बीजलेख वाचताना शास्त्रीय संगीतामधील कोल्हापूरच्या योगदानाचा पटही उलगडतो. बंदिशींच्या सौंदर्याचा आस्वाद घेता घेता संगीत विचारही अलगदपणे मनात उतरतो. गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित मधुसूदन कानेटकर, डॉ. वसंतराव देशपांडे यांच्याशी असलेले गुरुबंध सांगितले आहेतच. शिवाय विविध घराण्यांची सौंदर्यमूल्ये, त्यांची वाटचाल आणि सांगीतिक वैशिष्ट्यांसह गायकीची स्वतंत्र शैली निर्माण करणाऱ्या दिग्गजांचा प्रवासही अनवट आणि तितकाच प्रेरणादायी आहे. शास्त्रीय संगीताच्या प्रसारात आकाशवाणीच्या योगदानाची नोंद घेतली आहेच. तसेच विविध मैफलींचे रंगतदार अंतरंगही उलगडले आहे. पुस्तकातील लेखांच्या शेवटी अविस्मरणीय मैफली अनुभवण्यासाठी दिलेला ‘क्यूआर कोड’ रसिकांना दृक-श्राव्य स्वराभिषेकाने नक्कीच चिंब करेल
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-