Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

लाखोबा सावकार  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

लाखोबा सावकार

पेपरबॅक
आवृत्ती 1st
  • लेखक : मोहन दिवटे
  • प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
  • प्रकाशन वर्ष : ९ सप्टेंबर, २०२४
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १२८
  • किंमत : ₹२२०.००
  • आयएसबीएन : 9788197710155
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

‘लखोबा सावकार’ ही कादंबरी शोकात्म असून ती मानवी भाव-भावनांच्या विविध छटांनी रंगलेली आहे. डॉ. मोहन दिवटे यांनी ‘लखोबा सावकार’ या नायकाचे विविध वास्तववादी पदर या कादंबरीतून अतिशय वेधकपणे मांडले आहेत. जगण्याच्या संघर्षात लखोबा वेगवेगळ्या वाटा जोखाळतो. दुकानदारी, व्यापार, सावकारी, गुत्तेदारी, शिक्षण, राजकारण या सर्वच क्षेत्रात लाखोबाने स्वतःचा ठसा उमटवायचा प्रयत्न केला आणि त्यातून ही कादंबरी लेखकाने अतिशय आकर्षकरित्या गुंफली आहे. ही कादंबरी अतिशय कलात्मक असून वास्तव आणि मानवी जीवनाचा संघर्ष यांची एक अनोखी कहाणी आहे. वाचकांना खिळवून ठेवणारी नाट्यपूर्ण अशी ग्रामीण जीवनातील वास्तव मांडणारी वाचनीय कादंबरी आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके