Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

काव्यसुधा  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

काव्यसुधा

पेपरबॅक
आवृत्ती 1st
  • लेखक : सुधीर निर्मळे, अनंत) अविनाशचंद्र
  • प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
  • प्रकाशन वर्ष : २५ एप्रिल, २०२४
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ११६
  • किंमत : ₹१९९.००
  • आयएसबीएन : 9788119311767
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

‘काव्यसुधा’ हा काव्यसंग्रह सुधीर निर्मळे यांनी लिहिला असून त्यांच्या कविता या अतिशय सकारात्मक आहेत. आयुष्य जगताना चांगल्या गोष्टींकडे पाहता यायला हवे, चांगल्या गोष्टी आपल्या जगण्यात यायला हव्यात, खरा आनंद आपल्याला आपल्या कृतीतून मिळतो. मिळालेले आयुष्य आपण समाधानाने जगायला हवं हा संदेश कवी आपल्या कवितेतून देतात. आपल्या मनाच्या अवस्था समजून घेऊन आपल्या सुखदु:खाचे मूळ काय आहे हे जाणून घ्यायला हवे. आणि त्यातूनच जगण्याची समीकरणे तयार होतील. मनाचे कोडे उलगडू पाहणारा हा काव्यसंग्रह नक्कीच वाचकांच्या पसंतीस उतरेल

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके