अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
स्वर व्यंजनी
- लेखक : प्रसाद पाठारे
- प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
- प्रकाशन वर्ष : २६ फेब्रुवारी, २०२४
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ६८
- किंमत : ₹१२०.००
- आयएसबीएन : 9788196800451
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
६ ते १४ वयोगटातील शाळेतल्या मुलांना वाचायला आवडतील अशा बालकविता या संग्रहात आहेत. प्रत्येक स्वर आणि व्यंजन यांच्यावर एकेक कविता कवी प्रसाद पाठारे यांनी या संग्रहात लिहिलेल्या आहेत. पुस्तकातल्या सर्व रचना या मात्रा छंदात बंदिस्त असून विशेष म्हणजे गेय आहेत. मराठी भाषेत शिकणाऱ्या मुलांसाठी खास आवडतील अशा या कविता आहेत. बालमनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रपात यांनी त्यांच्या कवितेतून केला आहे. बालमनातली खळबळ आणि आजचे वास्तव त्यांनी मांडायचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. जुन्या-नव्याची सांगड घालत कवी प्रपात यांनी आजच्या पिढीला सांस्कृतिक वारसा देण्याचे महत्त्वाचे काम प्रपात यांनी केले आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-