Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

लंडन डायरी  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

लंडन डायरी

पेपरबॅक
आवृत्ती 1st
  • लेखक : रूपाली पाटील-मिरासदार, पाटील मिरासदार
  • प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
  • प्रकाशन वर्ष : ३ जानेवारी, २०२४
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ८४
  • किंमत : ₹२२५.००
  • आयएसबीएन : 9788119311521
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

‘लंडन डायरी’ हे रूपाली मिरासदार यांचे पहिले पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांनी केलेली परदेशवारी, त्यात त्यांना आलेले अनुभव हे अतिशय साध्या, सोप्या आणि वाचनीय भाषेत वाचकांसमोर मांडले आहे. एकट्याने प्रवास करताना अनेकदा भीती वाटते, ही भीती लेखिकेची कशी गेली हा अनुभव या पुस्तकात त्यांनी मांडला आहे. वास केल्याने लेखिकेत सकारात्मक बदल कसे झाले, प्रवासातून त्या काय शिकल्या या सर्वांचे वर्णन या पुस्तकात अतिशय रसपूर्ण असे केले आहे. आयुष्य भरभरून जगण्यासाठी आपण छोट्या-मोठ्या गोष्टींकडे कसे पहावे, प्रवासातून समृद्ध कसे व्हावे हे या पुस्तकातून रूपाली मिरासदार यांनी मांडले आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके