अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
समर्थ रामदासांनी स्थापन केलेले अकरा मारुती
- लेखक : मोहनबुवा रामदासी
- प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
- प्रकाशन वर्ष : ११ सप्टेंबर, २०२३
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ९६
- किंमत : ₹१८०.००
- आयएसबीएन : 9788119311880
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
तत्कालीन महाराष्ट्रातील मरगळलेल्या, चेतनाहीन समाजाला संघटित करून, बलोपासनेचा संदेश देण्यासाठी बुद्धी आणि शक्तीचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या मारुतीरायांची उपासना समर्थांनी समाजासमोर ठेवली. समर्थांनी भारतभर जरी शेकडो मंदिरे स्थापन केली असली, तरी सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील समर्थस्थापित अकरा मारुतींचे वैशिष्ट्य वेगळे आहे. भक्तिमार्गाने समाज संघटित होतो, असे समर्थांना वाटत होते. भक्तीचे अधिष्ठान ठेवून मारुतीरायांची उपासना करण्यासाठी समर्थांनी या अकरा मारुतींची स्तोत्रे रचली. या स्तोत्रांतून हनुमंताच्या विविध रूपांचे वर्णन केले आहे. समर्थ स्थापित अकरा मारुतींचे स्थलमाहात्म्य व गुणमाहात्म्य या पुस्तकात सांगितले आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-