Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

Live Like a Yogi - Asananpalikadil Yog – पुस्तकाचे मुखपृष्ठ

Live Like a Yogi - Asananpalikadil Yog

पेपरबॅक
आवृत्ती 1st
  • लेखक : देवयानी एम
  • प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
  • प्रकाशन वर्ष : १२ जानेवारी, २०२३
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १९६
  • किंमत : ₹२९९.००
  • आयएसबीएन : 9788119311408
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त ठरणारे, योगशास्त्रावरील व्यावहारिक पुस्तक. शारीरिक किंवा मानसिक आरोग्यासाठी केवळ योगासने किंवा प्राणायाम / ध्यान करणे म्हणजे योग नव्हे, याचे साधार स्पष्टीकरण. 'शरीर', 'मन' आणि 'शरीर-मनापलीकडे' अशा तीन विभागांतून योगशास्त्राचे महत्त्व विशद केले आहे. आयुष्यात 'समत्व' साधण्यासाठी 'योग' ही जीवनशैली निवडण्यावर भर हवा याची मांडणी. प्राचीन शास्त्र आणि आधुनिक जीवनशैली या दोन्हींचा अभ्यास करून केलेले लेखन. जच्या जगण्यातील आव्हाने लक्षात घेऊन आरोग्यपूर्ण जगण्यासाठी दिलेली सोपी तंत्रे. 'स्वस्थ' होण्यासाठी काय काय करावे याचे मार्गदर्शन

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके