Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

स्वत:चे मोल जाणून घेण्यासाठी मार्गदर्शक स्वयम ३६५  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

स्वत:चे मोल जाणून घेण्यासाठी मार्गदर्शक स्वयम ३६५

पेपरबॅक
आवृत्ती 1st
  • लेखक : प्रतिभा देशपांडे
  • प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
  • प्रकाशन वर्ष : १२ जानेवारी, २०२३
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २४८
  • किंमत : ₹३७५.००
  • आयएसबीएन : 9788119311392
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

नेमकं काय हवं आपल्याला आयुष्याकडून हे कसं ओळखायचं? आपल्या आयुष्याला आपणच जबाबदार असतो. ते कसं? सकारात्मक विचार करा असे म्हणतात; पण तो करायचा कसा? कसं, काय आणि केव्हा करायचं म्हणजे आपण यशस्वी होतो? यश म्हणजे नक्की काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत करणारं पुस्तक. प्रत्यक्षात, रोजच्या रोज उपयोगात आणता येतील अशी स्व-विकासाची तंत्रं देणारे पुस्तक

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके